*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ.मानसी म्हसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आज पुन्हा*
कपाटातून उडी मारून ,
बाहेर पडला गणवेश !
दप्तरालाही कळले ,
आज आहे काही विशेष !!
बुटांना सुद्धा मोज्यांना ,
भेटायची घाई झाली !
पाण्याची बाटली आनंदाने ,
ओसंडून वाहू लागली !!
जग जिंकण्याची उमेद ,
घेऊन पावलं पुढे पडली !
सायकल,रिक्षा,बाईकच्या ,
जिवात घररघरर झाली !!
पितळीची घंटा ती ,
जोरात हसली खणखणून !
लाकडी बाकाने केले स्वागत ,
खाली पायांवर झुकून !!
काळा फळ्याने गोऱ्या ,
खडूंना कवटाळून घेतले !
लेखणीच्या उरांतून ,
अक्षर कागदावर नाचले !!
पाहून सगळी गंमत ,
शिवारात मोर थुईथुईला !
आभाळालाही आले भरून ,
मनसोक्त बरसला !!
मधल्या सुट्टीत पुन्हा ,
मुले झाली गोळा !
आजपासून आमच्या कडे ,
अहो सुरू झाली शाळा !!
… सौ मानसी म्हसकर वडोदरा गुजरात
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————