You are currently viewing साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे कल्पना म्हापुस्कर ह्यांचा “कल्पदीप” काव्यसंग्रह प्रकाशित*

साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे कल्पना म्हापुस्कर ह्यांचा “कल्पदीप” काव्यसंग्रह प्रकाशित*

*साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे कल्पना म्हापुस्कर ह्यांचा “कल्पदीप” काव्यसंग्रह प्रकाशित*

साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे कल्पना म्हापुस्कर ह्यांचा “कल्पदीप ” काव्यसंग्रह दिनांक ३.६.२०२३ रोजी जेष्ठ नागरिक सेवा संघ बोरिवली येथे प्रकाशित झाला. अवघ्या तीन वर्षात ५७ पुस्तके साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहेत.
सुप्रसिद्ध लेखिका स्वाती चांदोरकर ह्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन पार पडले. मराठी साहित्यातील अजरामर पर्व व. पु. काळे ह्यांच्या त्या कन्या असून, प्रकाशनाच्या निमित्ताने व. पुं. च्या स्मृतींना उजाळा मिळाला. श्रोत्यांना त्यांच्याशी संवाद साधता आला.
प्रकाशन सोहळ्यास साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे, जेष्ठ पत्रकार रवींद्र देशमुख, लेखिका स्वाती शृंगारपुरे, निवेदिका पूजा काळे ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. योगेश गोतारणे ह्यांच्या खुमासदार निवेदनाची साथ कार्यक्रमास लाभली त्यामुळे कार्यक्रम बहारदार झाला. काव्यसंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने “कल्पदीप” संग्रहातील निवडक कवितांचे वाचन कवींनी केले. कविता मनातली पुस्तकाच्या कवयित्री कविता झुंजारराव, मनातली पाने पुस्तकाच्या कवयित्री सलोनी बोरकर ह्यांनी पुस्तक प्रकाशनास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे विशेष म्हणजे मराठी साहित्यासाठी झटू पाहणाऱ्या तरुणरक्ताची लाभलेली साथ प्रदीप बडदे , चंद्रशेखर परांजपे, गणपत चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी ,शैल सुतार, जागृती नाईक, किशोरी पाटील, सरोज गाजरे आणि रजनी निकाळीजे ह्यांच्या भेटीतून मिळालेला आनंद वेगळाच होता. साहित्यासाठी ह्यांची असलेली तळमळ नक्कीच पुढील पिढयांना सक्षम बनवेल ह्यात शंका नाही.
या कार्यक्रमात कवयित्री कल्पना म्हापुसकर यांच्या मुलगा यतीन याची सर्वार्थाने साथ लाभली .

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा