You are currently viewing युवासेनाप्रमुखआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यात भरगच्च कार्यक्रम.

युवासेनाप्रमुखआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यात भरगच्च कार्यक्रम.

कार्यक्रमात सहभागी होण्याचे युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचे आवाहन.

कुडाळ

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली आहे.

१)माणगाव दत्तमंदिर येथे अभिषेक
२)श्री कलेश्वर मंदिर येथे अभिषेक
३)श्री कुडाळेश्वर मंदिर येथे अभिषेक
४)कुडाळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला वृक्षारोपण
५)कुडाळ ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप
६)माणगाव आरोग्य केंद्रात फळवाटप
७)साळगाव येथे वृक्षारोपण तसेच शैक्षणिक साहित्य वाटप.
८)माणगाव येथे रक्तदान शिबिर.
९)वसोली येथे शैक्षणिक साहित्य वाटप
१०)नेरूर युवासेनेच्या वतीने झाराप येथील मतिमंद शाळेत खाऊ वाटप.
११)पावशी येथील शाळेत वह्या वाटप,गणेश अभिषेक,पावशी हायवेकडे वृक्षारोपण.
१२)अणाव येथील संविता आश्रमात खाऊ वाटप
१३) ओरोस येथे वृक्षारोपण.
१४)श्री सुरेश बिर्जे चॅरिटेबल ट्रस्ट येथे खाऊ वाटप
१५)हळदीचे नेरूर हायस्कूल येथे वह्या वाटप करणे
१६)वर्दे येथे वृक्षारोपण करणे
१७)हुमरस येथे गुणवंत मुलांचा गुणगौरव करणे
१८)कुडाळ तालुक्यात १०३३ वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण

प्रतिक्रिया व्यक्त करा