You are currently viewing संविधान परिवाराच्या वतीने बलसागर भारत होवो पुस्तकाचे प्रकाशन

संविधान परिवाराच्या वतीने बलसागर भारत होवो पुस्तकाचे प्रकाशन

संविधान परिवाराच्या वतीने बलसागर भारत होवो
पुस्तकाचे प्रकाशन

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील संविधान परिवार आणि कबनूर अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बलसागर भारत होवो पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सिद्धार्थ काॅलनीतील समाज मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर यांनी स्वागत केले. यावेळी पुस्तक प्रकाशनानंतर यातील काही भागाचे वाचन करण्यात आले. यावर प्रकाशक संजय रेंदाळकर यांनी भाष्य केले. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राच्या कबनूर शाखेसाठी कार्याध्यक्ष म्हणून प्रमोद आवळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. तसेच लवकरच सृजन वाचनकट्टा सुरू करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणेचे ठरले. तसेच कोल्हापूर शहरातील दंगलग्रस्त गरीब व्यक्तींना मदत करण्याचे ठरले.
यावेळी विद्याधर कांबळे, संविधान संवादक दामोदर कोळी, वासंती म्हेतर, नम्रता कांबळे, अमित कोवे, भाग्यश्री कांबळे, शरद वास्कर, सृजन, अमेया आदी उपस्थित होते. अनुभवचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे यांनी आभार मानले.

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*
https://sanwadmedia.com/96241/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 13 =