You are currently viewing 10 जून रोजी खास. विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

10 जून रोजी खास. विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून यांच्या समवेत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख मा. श्री. अरुणभाई दुधवडकर व मा. आमदार श्री. वैभव नाईक हे असणार आहेत.

*शनिवार दिनांक 10 जून 2023 रोजी*

*सकाळी 10.30 वाजता* – मालवण शहर शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी बैठक.
संदर्भ – श्री. बाबी जोगी, श्री.मंदार ओरोसकर, श्री.हरी खोबरेकर

*दुपारी 1.30 वाजता*- आंबेरी गावभेट (तालुका मालवण)
संदर्भ – श्री. कमलाकर गावडे, श्री. बाळा महाभोज, श्री. अण्णा गुराम

*दुपारी 2.00 वाजता*- धामापूर गावभेट (ता. मालवण )
संदर्भ – श्री. कमलाकर गावडे, श्री. बाळा महाभोज, श्री. अण्णा गुराम

*दुपारी 2.30 वाजता*- काळसे गावभेट (तालुका मालवण) संदर्भ – श्री. कमलाकर गावडे, श्री. बाळा महाभोज, श्री. अण्णा गुराम

*दुपारी 3.00 वाजता*- पेंडूर गावभेट (तालुका मालवण) संदर्भ – श्री. कमलाकर गावडे, श्री. बाळा महाभोज, श्री. अण्णा गुराम

*सायंकाळी 4.30 वाजता*- शिवसेना ठाकरे गट, प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थिती
स्थळ – शासकीय विश्रामगृह ओरोस, ता. कुडाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − four =