You are currently viewing अवीट क्षण

अवीट क्षण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री.वि.ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

*अवीट क्षण*
***********
हळुवार ढळता ही सांजशामला
नभधरेच्या मिलनात रंगुनी जाते
ही साक्षात्कारी अनुभूती अनोखी
सप्तरंगल्या प्रीतीत विर्घळुनी जाते

स्वर्गानंदी , मन गुलाबी रंग केशरी
आसमंत सारे सारेच कवेतची घेते
गंधाळलेल्या त्या कुसुम सुमनांना
श्वासाश्वासासंगे हुंगत हुंगत जाते

प्रीतभारलेल्या या अवीट क्षणांना
मिठीत घेताघेता सारे भुलुनी जाते
जन्म एकदा , लाघवी प्रीत एकदा
सुंदर , भाग्या नित्य उजळीत जाते
***************************
*रचना क्र. ४३ / ८ / ६ / २०२३*
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908 )*

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा