You are currently viewing मोदी@9 या कार्यक्रमात फोंडाघाट मधील विनायक कुशे या कलाकाराने काढलेले नारायण राणे यांचे तैलचित्र त्यांना सुपूर्त

मोदी@9 या कार्यक्रमात फोंडाघाट मधील विनायक कुशे या कलाकाराने काढलेले नारायण राणे यांचे तैलचित्र त्यांना सुपूर्त

“आमचे कुटुंब तुझे पाठीशी” आमदारांची विनायक कुशे यांना ग्वाही

कणकवली

आमदार नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतुन कणकवली निलम कंट्रीसाईड याठिकाणी मोदी@9 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मोदींचे ९ वर्षातील कार्य याची PPT दाखविण्यात आली.संयोजकांनी छान कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमाला सर्व डाॅक्टर,इंजीनियर,शिक्षण,कृषी वकिल व्यापारी यासारख्या बुद्दीजीवी लोकांना आमंत्रीत केले होते.सर्वांनी मा.मोदीजिंनी केलेले काम तसेच आणखी त्यांच्या कडुन अपेक्षा असा कार्यक्रम आमदार नितेशजी राणे साहेब यांनी घडवुन आणला.जिल्याच्या विकासात राणे कुटुंबाचे योगदान यावरही चर्चा करण्यात आली.आमदारांनी भाषण करताना मोदीजींनी भारत जीडीपी वाढवुन ३ नंबरला जगात देश नेवुन ठेवला, हे विषद केले.

फोंडाघाट मधील विनायक कुशे या कलाकाराने आपल्या कुंचल्यातुनन काढलेले मा.नारायण राव राणे यांचे तैलचित्र दिले.आमदारांनी पाठीवर हात ठेवुन आमचे कुटुंब तुझे पाठीशी आहे असे सांगीतले.व्यापारी वर्गाचे म्हणणे अजित नाडकर्णी यांनी विषद केले.व्यापारी वर्गावरील अन्यायही सांगीतला.हा भव्यदिव्य कार्यक्रमाचा समारोप डाॅ.कुलकर्णी यांनी केला.*

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + one =