You are currently viewing वंशावळ

वंशावळ

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*

*वंशावळ*

आजच्या काळात सर्वात महत्वाचा विषय आहे. कारणं माणूस आज एवढा व्यस्त झाला आहे. त्याला आपले पूर्वज कोण. आपले मुळं गाव कोणते. ह्या गोष्टी माहितच नाहीत. आज सर्वांनाच अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती. मागासवर्गीय. अशा जातींचे दाखले काढण्यासाठी महत्वाचा पूरावा काय असेल तर वंशावळ.
कुटुब म्हणजे एक वृक्ष आहे. त्यांचे मुळ कोठ आहे कोठून आलं. रोप कुणी लावल. त्याची जात कोणती होती. त्याचा प्रसार म्हंजे त्यांच्या शाखा फांद्या किती. आपले पंजोबा त्यांचे भाऊ सख्खे किती त्यांची मुलं किती मुली किती. आपले आजोबा कोण त्यांचे भाऊ किती त्यांची मुलं किती मुली किती. आपले वडील त्यांना भाऊ किती त्यांना मुलं किती मुली किती. आपली आई कुणाची मुलगी त्यांची जात कोणती. आपल्याला भाऊ बहिण किती. असा सर्व वंशावळ गोषावार तयार करावा लागतो आणि मग आपणांस आपली जात कळते. पण यात सुध्दा मोठा अडसर आहे तो म्हणजे रक्ताच्या नात्यातला लेखी पुरावा कारणं बरेच पूर्वज शिक्षणापासून वंचित होतें. त्यामुळे यांनी कागदपत्री पुरावे ठेवलें असलीतर ठीक नाहीतर आज बरींच मुलं गरिबी मुळं शिक्षणापासून वंचित आहेत. आत्ता आपणांस कळलं असेल की वंशावळ किती महत्वाची आहे.
वंशावळ कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न लोकांच्या समोर येतो. जर पाहायला गेलं तर वंशावळ कशी काढायची हा प्रश्न आल्यानंतर खूप सारा व्यक्तींना समजत नाही आता पुढे काय करायचे वंशावळ कशी काढायची वंशावळ कशी लिहायची वंशावळ लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. जर वंशावळ काढण्याचा नमुना किंवा त्याला आपण वंशावळ फॉरमॅट म्हणू शकतो तो जर मिळाला तर बरं होईल असं सर्व व्यक्तींना वाटते.
परंतु आपण या लेखामध्ये पाहणार आहोत वंशावळ कशी काढली जाते आणि वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तर चला मग पाहुया
वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की वंशावळ तुम्ही कशासाठी काढत आहेत. तुम्हाला वंशावळ कशासाठी लागणार आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे वंशावळ काढण्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी वंशावळ वेगवेगळी लागत असते जसे की वंशावळ ही आपल्या कुटुंबाची ओळख दाखवत असते. तर तुम्हाला सध्या माहिती असेल वंशावळ ही जातीचा दाखला काढण्यासाठी लागत असते. तसेच वंशावळ ही जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा लागत असते. तर मग या दोन्ही स्वरूपात वंशावळ काढण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत.
जातीचा दाखला साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकता.
जात वैधता प्रमाणपत्र साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकता.
राजदरबारी कवनं, भूपाळ्या, स्तुती पठणे गाऊन राजाची वाहवा मिळवणारा, गावोगावी जाऊन वंशावळ लेखनाद्वारे इतिहास जतन करण्याचं काम करणाऱ्या भाट समाजाला मानाचं स्थान होतं. राजेशाहीनंतर संस्थानंही विलीन झाली, वंशावळ लेखन काळानुसार मागे पडलं आणि भाट समाजाच्या जीवनाचा ‘सूर’ हरवला. आज काही समाज बांधव धार्मिक विधी करण्याचं काम करत असले, तरी बहुतांश जणांनी इतर व्यवसाय, नोकरीची कास धरली आहे.
भाट समाज मूळचा राजस्थानचा. कामानिमित्त तो देशभरातील विविध भागांत वास्तव्य करू लागला. महाराष्ट्रातही हा समाज मोठ्या संख्येनं स्थलांतरित झाला आणि कायमचा स्थिरावला. समाजात कामाच्या स्वरूपानुसार तीन वर्ग आहेत. राजदरबारी कवनं गाणारा एक वर्ग, वंशावळ लेखनाचं काम करणारा दुसरा, अन् धार्मिक विधी करणारा तिसरा वर्ग या समाजातील पोटजाती समजल्या जातात. या जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नसत. कालांतरानं या मानसिकतेत बदल झाला आहे. वंशावळ लेखनाचं काम करणारा समाज गावोगावी भटकंती करत असे. गावात नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांच्या नोंदी, मृत व्यक्तींच्या नोंदी, घराण्यातील वडील, आजोबा, पणजोबा यांच्या नावांच्या नोंदी ठेवल्या जात असत. जातीची लोकसंख्या, किती मुलींची लग्न झाली, याची माहितीही नोंदवली जात असे.
थोडक्यात, हा समाज तत्कालीन तहसीलदारच. या नोंदींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सांकेतिक लिपीत लिहिलेल्या असत, असं भाट . पूर्वी एक गाव एक भाट अशी रचना होती. परंतु काही भाट गावागावांत फिरून या गावांतील भाटानं नोंदवलेल्या नोंदी एकत्र करत असत. हा भाट आणि मागे त्याच्या नोंदी घेऊन येणारा हरकारे गावाच्या चावडीपाशी आले की, दवंडी पिटवून भाट आल्याची वर्दी दिली जात असे. मग गावातील लोक चावडीजवळ जमून गावच्या भाटानं वंशावळीच्या नोंदी नविन करत असत. किंवा जुन्या वंशावळी पारखून पाहत असतं. सर्व धर्मातील कुटुंबांमधील सर्व सदस्यांची नोद ही हेळवी लोकांकडे मिळते. हेळवी म्हंजे लाल फेटा. धोतर. तीन बटनाचा शर्ट. हातात वही. आणि बैलावर बसून येणारा व्यक्ती म्हणजे हेळवी होय. मुस्लिम समाज सोडला तर सर्व धर्मांची कुटुंबातील माहीत हेळवी लोकांकडे मिळते. आणि ही सर्व कौटुंबिक माहिती ही न्यायालयात सुध्दा ग्राह्य धरली जाते. पण आज हेळवी सुध्दा नामशेष होण्याच्या रस्त्यावर आहेत. कारणं आत्ता सर्व रेकॉर्ड हे कॅमपुटर करण्यात आले आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा