You are currently viewing वटवृक्ष लावून साधली वृक्षारोपणाची तपपूर्ती

वटवृक्ष लावून साधली वृक्षारोपणाची तपपूर्ती

*वटवृक्ष लावून साधली वृक्षारोपणाची तपपूर्ती*

पिंपरी

जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून वटवृक्षाचे रोप लावून सोमवार, दिनांक ०५ जून २०२३ रोजी गोलांडे इस्टेट परिसर, चिंचवड येथे गोलांडे इस्टेट मित्रपरिवार आणि आनंद ज्येष्ठ नागरिक संघ यांनी सातत्याने बारा वर्षे करीत असलेल्या वृक्षारोपणाची तपपूर्ती साधली. पिंपरी – चिंचवड महापालिका नगररचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक प्रभाकर नाळे, गोलांडे इस्टेट मित्रपरिवारचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक – अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, अशोक नागणे, सरिता कुलकर्णी, स्मिता ब्रह्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रभाकर नाळे यांनी आपल्या मनोगतातून, “‘थिंक ग्लोबली ॲण्ड ॲक्ट लोकली’ या उक्तीप्रमाणे आपण पर्यावरणाबाबत आपले आचरण ठेवले पाहिजे. वृक्षारोपण, संवर्धन यासोबतच प्लास्टिक निर्मूलन या गोष्टी आपण वैयक्तिक पातळीपासून अंमलात आणल्या तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा बसेल!” असा विश्वास व्यक्त केला. गेल्या बारा वर्षांपासून परिसरातील वृक्षांची नित्यनेमाने निगा राखणारे ज्येष्ठ वृक्षप्रेमी सखाराम पाटील यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी राजाभाऊ गोलांडे यांनी, “वृक्षारोपण करणे सोपे आहे; परंतु नियमितपणे रोपांची काळजी घेऊन त्यांना सुरक्षितरीत्या वाढवण्यासाठी आईच्या काळजासारखे प्रेम करावे लागते!” अशी भावना व्यक्त केली.‌

ॲड. अविनाश गोलांडे, प्रवीण भोकरे, संपत पवार, रवींद्र कुलकर्णी, नरसिंह पाडुळकर, प्रभाकर काढे, शशिकांत पानट, दत्तात्रय पुजार यांनी संयोजनात सहकार्य केले. ज्ञानेश्वर खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र झेंडे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

I

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*🏭यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏭*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *💯 नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*उपलब्ध कोर्सेस*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिंग
🔹 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*📖प्रमुख वैशिष्ट्ये📖*

*❇️3 वर्षांचा अभ्यासक्रम📖*
*❇️अनुभवी व तज्ञ प्राध्यापक🕺🏼*
*❇️उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
*❇️उत्तम निकालाची परंपरा🤷‍♂️*
*❇️नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार*🤝
*❇️💯 नोकरीची हमी👍🏻*
❇️ *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत💸*
🆓 *SC/ST* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण🆓*
*🚌बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…📝*

*भेट द्या –👇🏻*
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, ता.सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*www.sybespolytechnic.com*
*संपर्क -*
*☎️02363273535/273456*
*📲मोबा.9404598060*

*आमची प्रवेश केंद्रे -:*

*कुडाळ प्रवेश केंद्र*
माने-जी क्रिएशन, पीएनबी बँकेजवळ, कुडाळ, ता.कुडाळ
9403053303 / 9403163639

*माणगाव प्रवेश केंद्र*
कदम कॉम्प्लेक्स, हायस्कूल रोड, माणगाव तिठा, माणगाव, ता.कुडाळ
9421718850 / 9158510198

*वेंगुर्ला प्रवेश केंद्र*
हायटेक कॉम्प्युटर, जि प शाळा नंबर 3 जवळ, वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला
9403101880 / 8879433307/ 9964056383

*मळेवाड प्रवेश केंद्र*
श्री गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा, मळेवाड, ता.सावंतवाडी
9422810151 / 9175017071

*दोडामार्ग प्रवेश केंद्र*
शॉप नं.4, टोपले कॉम्प्लेक्स, बॉम्बे टेक्सटाईलच्या मागे, बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग
9130003477 / 9145705988 / 9405990211

*Advt Link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा