You are currently viewing राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

*राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण*

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी, छ. शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,कन्हैया पारकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर,युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख राजू राणे, रुपेश आमडोस्कर, राजू राणे, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, अनुप वारंग, धनंजय सावंत,प्रमोद कावले, रवींद्र सावंत, दादा भोगले, दिव्या साळगावकर,संजना कोलते, गिरीश घाडीगावकर, नितीन धुरी, दिनेश अपराज आदी उपस्थित होते.

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा