💐🙏🏻 *सहर्ष स्वागत ! सहर्ष स्वागत !*🙏🏻💐
*सावंतवाडीचे आम. मा. ना. दीपकभाई केसरकर, शालेय शिक्षण मंत्री व मराठी भाषा मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाने मा. नाम. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या सौहार्दपूर्ण सहकार्याने विविध योजना मधून सावंतवाडी शहर व मतदार संघातील विविध विकास कामांचा*
👉 *भूमिपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा*
👉 *दिनांक ६ जून २०२३ सकाळी ९. वाजून ४५ वाजता*
👉 *स्थळ : संत गाडगेबाबा महाराज मंडई, जयप्रकाश चौक, सावंतवाडी*
▪️ संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर
▪️ गुरुवर्य रमाकांत आचरेकर पॅव्हेलियन इमारत, जिमखाना मैदान
▪️ सावंतवाडी तालुका क्रीडा संकुल इमारत
▪️ दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय इमारत
▪️ दोडामार्ग तालुका क्रीडा संकुल
👉 *आजच्या या शुभदिनी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत !*
🌹 *स्वागतोत्सुक*🌹
*मान. नाम.दीपक वसंत केसरकर*
शालेय शिक्षण मंत्री मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य
*समस्त सावंतवाडी शहरातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ*
सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे ११० कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री महोदयांचा आजच्या शुभदिनी सावंतवाडी नगरवासियांतर्फे भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.