You are currently viewing मळेवाड येथे काजू बागेत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मळेवाड येथे काजू बागेत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मळेवाड येथे काजू बागेत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह…

सावंतवाडी

मळेवाड-भटवाडी याठिकाणी काजूच्या बागेत अज्ञात वयोवृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला हा मृतदेह दिसून आला. त्यानंतर मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे याना फोन करुन या घटनेची माहिती दिली असता या बाबत मराठे यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप पर्यंत त्या व्यक्तींची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. अंगात पांढरा फूल हाताचा शर्ट व निळी हाफ पॅन्ट घातली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा