You are currently viewing कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यातर्फे मोफत भाताचे बियाणे वाटप

कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यातर्फे मोफत भाताचे बियाणे वाटप

कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यातर्फे मोफत भाताचे बियाणे वाटप

कणकवली

समाधी पुरुष हॉल कनेडी येथे  3 जून रोजी कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्यातर्फे पंचक्रोशी तील लोकांना मोफत भाताचे बियाणे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग श्री. महिंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख श्री.सुनील सावंत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ अधिकारी श्री.काजरेकर, पशुसंवरधन अधिकारी श्री.देसाई साहेब,मृदुसंधरण अधिकारी धामापूर्कर साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा