You are currently viewing कणकवली शहर काँग्रेस अध्यक्ष पदी महेश तेली…

कणकवली शहर काँग्रेस अध्यक्ष पदी महेश तेली…

कणकवली

कणकवली शहर काँग्रेस अध्यक्ष पदी महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. हॉटेल अनंत येथे कणकवली तालुका मासिक सभा झाली , यावेळी जिल्हा अध्यक्ष  चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी महेश तेली यांना नियुक्ती पत्र दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत, जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, नागेश मोरये, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेम्ब्युलकर, तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली, सेवादल तालुका अध्यक्ष पटेल, वृद्ध कलाकार मानधन कमिटी सदस्य बी. के. तांबे,संजय गांधी निराधार योजना सदस्य वरूनकर, इंटक चे अध्यक्ष एच. बी. रावराणे, सुनीता म्हापणकर, प्रमोदींनी कुडतरकर, निलेश मलांडकर, माजी ग्रा, सदस्य संदीप कदम, चंद्रकांत पवार, डगरे भाऊ, नुतन युवक तालुका उपाध्यक्ष अमोल साटम, व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी कणकवली शहर अध्यक्ष महेश बापू तेली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कणकवली, देवगड, वैभववाडी या 3 तालुक्यावर प्रभारी म्हणून जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत, उपाध्यक्ष नागेश मोरये यांची निवड जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांनी जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + six =