You are currently viewing प्रज्ञा ढवण यांचे कुडाळ भाजपच्यावतीने अभिनंदन…

प्रज्ञा ढवण यांचे कुडाळ भाजपच्यावतीने अभिनंदन…

प्रज्ञा ढवण यांचे कुडाळ भाजपच्यावतीने अभिनंदन…

कुडाळ

भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षपदी प्रज्ञा ढवण यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शहर अध्यक्ष ममता धुरी, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, आदिती सावंत, माजी नगरसेविका उषा आठल्ये, अँड रीना पडते, रेवती राणे, प्राची आठल्ये यांसह भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा