चेंदवण येथे भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन….

चेंदवण येथे भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन….

श्री देवी माऊली मंदिर चेंदवण येथे भाजपा कार्यकर्त्यांनी देवेंद्र नाईक व नारायण शृंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन केले.

यावेळी श्री देवी माऊलीचे पुजारी निलेश गुरव, प्रसाद परब, अण्णा भरडकर, बाबल्या पोयरेकर, आंबा कासवकर, संतोष टुंबरे, संतोष प्रभु, रावजी टुंबरे, सुभाष शृंगारे, देवस्थान चे सचिव श्री बाबा परब, दादा गुरव व इतर भक्त उपस्थित होते. हे आंदोलन यशस्वी व्हावे म्हणून श्री देवी माऊली चरणी गा-हाणे घातले.

प्रतिक्रिया व्यक्त करा