You are currently viewing कणकवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

कणकवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते विर सावरक यांच्या प्रतिमेचे केले पूजन

कणकवली

स्वतंत्र वीर सावरकर यांची जयंती आज कणकवली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समीर प्रभू गावकर, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहर अध्यक्ष प्राची करपे, तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर, सुरेश सावंत,प्रकाश सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधीये,साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दंम,आनंद घाडी, पप्पू पुजारे, सदा चव्हाण, विवेक सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा