You are currently viewing फोंडाघाट बाजारपेठेत उद्भवणाऱ्या ट्राफिक समस्येबाबत आमदार नितेश राणे यांनी लक्ष घालावे – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी

फोंडाघाट बाजारपेठेत उद्भवणाऱ्या ट्राफिक समस्येबाबत आमदार नितेश राणे यांनी लक्ष घालावे – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी

फोंडाघाट बाजारपेठेत उद्भवणाऱ्या ट्राफिक समस्येबाबत आमदार नितेश राणे यांनी लक्ष घालावे – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी

फोंडाघाट

आमदार नितेश राणे यांनी शासकीय कार्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे आमदार नितेश राणे यांनी फोंडाघाट बाजारपेठेतील ट्राफिकच्या वाढत जाणाऱ्या समस्येवर उपाययोजना करावी. ज्याप्रमाणे तहसील कार्यालयाला विजिट देऊन तेथील कामकाज पाहिले गेले त्याचप्रमाणे आरटीओ कार्यालयात विजिट करून फोंडाघाट बाजारपेठेतील होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर उपाययोजना करावी. आरटीओ चे इन्स्पेक्टर घाटात थांबून आपले काम करतात पण बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अशी अवस्था आहे. फोंडाघाट बाजारपेठेतून गाडी काढायला किमान एक तास जातो. या ट्राफिकच्या समस्येमुळे लोक बाजारात येण्याचे टाळतात. त्याचा परिणाम फोंडाघाट बाजारपेठेतील व्यावसायिकांवर होत आहे. त्यातच अत्यंत धीम्या गतीने रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आमदार नितेश राणे यांनी या कामात लक्ष घालावे असे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. आमदार नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे व फोंडाघाट बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या येणाऱ्या अडचणीत मार्ग काढावा, अन्यथा उद्रेक होऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा अजित नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा