You are currently viewing वळवाचा पाऊस

वळवाचा पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम दोनोळी काव्यरचना*
———————
*वळवाचा पाऊस*
—————————–

तुझे असे हे आवचित येणे पाऊस वळवाचा
झाड सुगंधी येई समोरी रस्ता वळणाचा.

पडून गेली सर वळवाची तृप्त जाहली सृष्टी
जशी दुग्धपानाने शांत होऊनी बाळ चोखतो मुष्टी

भरून आले आकाश आणिक सर वळवाची कोसळली
तशी अचानक विचार वादळे, मना मधे बघ फेसाळली

क्षणात गेली सर वळवाची स्वच्छ, मोकळे आकाश झाले
जसे नवविचारांचे दीप लावुनी मनचक्षु ते प्रकाश न्हाले

सर वळवाची दवंडी देते पाऊस येतो आहे
उगवतीच्या पूर्व दिशेला प्रकाश न्हातो आहे

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
24.05.2023

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा