You are currently viewing बारावी नंतर पुढे काय? सावंतवाडीत महेंद्रा अ‍ॅकेडमीकडुन मोफत मार्गदर्शन…

बारावी नंतर पुढे काय? सावंतवाडीत महेंद्रा अ‍ॅकेडमीकडुन मोफत मार्गदर्शन…

सावंतवाडी

बारावी नंतर पुढे कोणते करियर निवडावे याबाबत प्रश्नचिन्ह पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडीतील महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी महेंद्रा अ‍ॅकेडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०२२६८६९४४, ७३५०२१९०९३ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 10 =