*डॉ.शिवशंकर उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फंदात…!*
सत्य,बोलत राहिलो…
मैत्री,निभवत राहलो…!
दु:खात असा,डूबलो…
सु:ख,समजत राहलो…!
जरी भोगले,सर्व काही…
जीवन,तरसत राहलो…!
आभाळात माझ्या…
‘ढग’ नव्हतेच, काही…!
उरात,जन्मजात माझ्या…
जहर, नव्हतेच काही…!
माणसात गर्दिच्या…
कधी, जगलोच नाही…!
इथे नकली जगाच्या…
फंदात , पडलोच नाही…!
………………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलढाणा
9892968120