You are currently viewing ८ डिसेंबरला माडखोल ग्रामदैवत श्री पावणाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

८ डिसेंबरला माडखोल ग्रामदैवत श्री पावणाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

माडखोल गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या ८ डिसेंबरला संपन्न होत आहे. उद्या सकाळपासून केळी-नारळ ठेवण्यासाठी सुरुवात होणार आहे. रात्रौ पालखी सोहळा तसेच आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा