सक्रीय रुग्णांची संख्या 328
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी :
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 551 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 328 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 6 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.