You are currently viewing माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची रविवारी कुसबे येथे शोकसभा

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची रविवारी कुसबे येथे शोकसभा

कुडाळ:

 

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची शोकसभा रविवारी १४ मे ला सायंकाळीं ४ वाजता कुसबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आली आहे.

तरी कुसबे,पोखरण, कुंदे, आब्रड विभागातील पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =