You are currently viewing कर्नाटकचा विजयोत्सव सावंतवाडीत काँग्रेसने केला साजरा

कर्नाटकचा विजयोत्सव सावंतवाडीत काँग्रेसने केला साजरा

सावंतवाडी

कर्नाटकामध्ये भाजपचा दारुण पराभव करीत काँग्रेसने विजय संपादन केल्याचा आनंदोत्सव सावंतवाडी काँग्रेसने छत्रपती शिवाजी पुतळा, उभा बाजार तसेच शहरात इतर ठीक ठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करून साजरा केला.

यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते राजू मसुरकर, युवा नेते समीर वंजारी व सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 4 =