You are currently viewing सावंतवाडी लायन्स क्लब अध्यक्षपदी अमेय पै तर सेक्रेटरी पदी अभिजीत पणदूरकर

सावंतवाडी लायन्स क्लब अध्यक्षपदी अमेय पै तर सेक्रेटरी पदी अभिजीत पणदूरकर

सावंतवाडी :

 

सावंतवाडी लायन्स क्लब अध्यक्षपदी अमेय पई तर सेक्रेटरी पदी अभिजीत पणदूरकर यांची निवड झाली. सावंतवाडी लायन्स क्लबची आज बैठक झाली. यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. खजिनदारपदी सुनील दळवी यांची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा