You are currently viewing उद्या कुडाळ मध्ये श्वेता फर्निचर व झुंबर शोरूमचे उद्घाटन

उद्या कुडाळ मध्ये श्वेता फर्निचर व झुंबर शोरूमचे उद्घाटन

कुडाळ :

कुडाळ शहरात भव्य असं श्वेता फर्निचर व झुंबर शोरूम याचे उद्घाटन दिनांक 11 मे रोजी होणार आहे हे उद्घाटन माननीय श्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे माननीय श्री निलेश राणे उपस्थित असणार आहेत.

तरी या भव्य दिव्य श्वेता फर्निचर झुंबर शोरूम या दालनाच्या शुभारंभ कार्यक्रमास सर्व उपस्थित राहावे असे आवाहन अभिषेक गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा