You are currently viewing ११ मेपासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

११ मेपासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

पिंपरी

जयभवानी तरुण मंडळ, मोहननगर आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला गुरुवार, दिनांक ११ मे ते मंगळवार, दिनांक १६ मे २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे दररोज सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत खालीलप्रमाणे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दिनांक ११ मे रोजी सुप्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख ‘आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक १२ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना : आजचे सामाजिक, राजकीय वास्तव!’ या विषयावर विचार मांडतील. शनिवार, दिनांक १३ मे रोजी सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी ‘भारताच्या राजकारणाची दशा व दिशा’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील. रविवार, दिनांक १४ मे रोजी इतिहासतज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे छत्रपती शिवाजीमहाराज : वर्तमानातील आव्हाने!’ या विषयावर चतुर्थ पुष्प गुंफणार आहेत. सोमवार, दिनांक १५ मे रोजी ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस?’ या विषयावर भारुडांच्या माध्यमातून ‘जगण्याचे अंतिम सत्य!’ मांडतील. व्याख्यानमालेतील अंतिम पुष्प मंगळवार, दिनांक १६ मे रोजी सुप्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे – पाटील ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयाने गुंफणार आहेत.

विनाशुल्क असलेल्या या सर्व व्याख्यानांचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा