You are currently viewing जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं.१ च्या सुशोभिकरणाच्या मदतीसाठी दशावतारी नाटकाचे आयोजन

जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं.१ च्या सुशोभिकरणाच्या मदतीसाठी दशावतारी नाटकाचे आयोजन

*जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं.१ च्या सुशोभिकरणाच्या मदतीसाठी दशावतारी नाटकाचे आयोजन*

*ओंकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ करणार नाट्यप्रयोग*

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झाराप नं १ च्या सुशोभिकरण्याच्या मदतीसाठी ओमकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ मालक अजित पित्रे यांचं नाटक सादर करण्यात आले. याचे औचित्य साधून बदली झालेल्या शिक्षिका सौ.अस्मिता तेर्से, सौ.अमिता सामंत आणि सौ.स्नेहा सावंत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी झाराप ग्रामपंचायत सरपंच, इतर सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुंबई ग्रामस्थ मंडळाचे सदस्य श्री.कमलाकर माणगावकर यांची देखील कार्यक्रमास उपस्थिती होती., उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि शाळेच्या सुशोभीकरणासाठी मदत देण्याचे आवाहन करण्यात आले.

 

*संवाद मिडिया*

🚒🚒 *बोअरवेल क्षेत्रांतील खात्रीशीर नाव*🚒🚒

*💧एल.एम. बोअरवेल💧*

🏞️ *३०० फूट लांब, मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.*

*💁‍♂️ *१००% कामाचा हमी हीच आमची ओळख*

💧💧💧💧💧💧💧💧💧

*💦 ४.५”, ६”, ६.५”, ९*
*💦बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*💦बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*💦पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*💦अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*💦नवीन पंप बसवून मिळतील.*
*बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*💦 होल मारून मिळतील.*
*💦 बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एल.एम.बोअरवेल*

*📌आमचा पत्ता : हुंबरट टीठा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, जि.सिंधुदुर्ग*

*📌 चिंतामणी पार्क, एस एम हायस्कूल समोर, कणकवली, सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. लवू परुळेकर*

*संपर्क 👇*
*📱*9420741599 / 8669193749*

*Advt link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा