You are currently viewing चिंदर गांवच्या वतीने श्री नीळकंठ सत्यवान दळवी यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल जाहीर अभिनंदन.

चिंदर गांवच्या वतीने श्री नीळकंठ सत्यवान दळवी यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल जाहीर अभिनंदन.

मालवण

संपूर्ण महाराष्ट्रातून ८०० जणांमध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह श्री नीळकंठ सत्यवान दळवी ह्यांना अपर पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या हस्ते परवा प्रदान करण्यात आले. चिंदर गांवातील सर्वांच्या वतीने त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा