You are currently viewing जि. प. पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची सर्वसाधारण सभा 10 नोव्हेंबर रोजी….

जि. प. पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची सर्वसाधारण सभा 10 नोव्हेंबर रोजी….

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ नाथ पै समिती सभागृहसिंधुदर्गनगरी येथे ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन अधिकारी  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + twenty =