You are currently viewing जाणीव प्रकाशन, नवी मुंबई चे यंदाचे साहित्य पुरस्कार जाहीर

जाणीव प्रकाशन, नवी मुंबई चे यंदाचे साहित्य पुरस्कार जाहीर

*जाणीव प्रकाशन, नवी मुंबई चे यंदाचे साहित्य पुरस्कार जाहीर*

*सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह “अस्वस्थ वर्तमानातील मी” बाबू डिसोजा यांना तर कथासंग्रह पुरस्कार “एक झुंज” माधुरी वैद्य डिसोजा यांना जाहीर*

वाशी, नवी मुंबई (प्रतिनिधी) –
नाटककार, कादंबरीकार, कवी आणि जाणीव प्रकाशनचे प्रकाशक श्री. मोहन भोईर यांनी विविध साहित्य प्रकारांच्या पुस्तकांना पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहीर केले.
१.सर्वोत्कृष्ट कादंबरी साठी कै. नासिकेत राघो भोईर स्मृती पुरस्कार-
बाजार-चंद्रकांत मढवी, पनवेल
रांघ्या-अनंत पाटील, उर्णोली, पेण
२.सर्वोत्कृष्ट काव्य संग्रह- कै.दिनानाथ सुतार स्मृती पुरस्कार-अस्वस्थ वर्तमानातील मी-बाबू फिलीप डिसोजा, निगडी, पुणे
३.सर्वोत्कृष्ट कथासंग्रह-कै.यमुनाई भोईर स्मृती पुरस्कार-एक झुंज-माधुरी वैद्य डिसोजा (कुमठेकर)
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
४.सर्वोत्कृष्ट नाटक-कै.जयराम पाटील पुरस्कार
ऋणानुबंध-मानसी मराठे, महाड
५.सर्वोत्कृष्ट ललित संग्रह स्व. सुनंदा मोडखरकर स्मृती पुरस्कार
हॅलो रायगड-अरविंद पाटील जुहू गाव, कोलाड
६.सर्वोत्कृष्ट संकीर्ण-कै.गोपीनाथ मोकल स्मृती पुरस्कार-स्वामी समर्थ चमत्कार गाथा-प्रकाश राजोपाध्ये, खोपोली
७.सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह-कै.मोतीराम यशवंत पाटील स्मृती पुरस्कार-माझ्या जगण्याचं बळ-जितेंद्र लाड, नवी मुंबई
८.सर्वोत्कृष्ट प्रबोधनात्मक-कै.शिवरामबुवा भोईर स्मृती पुरस्कार-भेजा फ्राय-अनिल पिसे
९.सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी-कै.मंदाताई भोईर स्मृती पुरस्कार-नरवीर तानाजी मालुसरे-डॉ.शीतल मालुसरे
१०.सर्वोत्कृष्ट जाणीव सामाजिक पुरस्कार-जनार्दन सोनखरकर, पेण
दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी योगविद्या, सेक्टर९,
वाशी येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
जाणीव प्रकाशन, कोकण मराठी साहित्य परिषद,
आगरी विकास साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार श्री. ए. के. शेख असणार आहेत.
अभिनेते विशाल पाटील, भगवान ठाकूर, जयेंद्र दादा खुणे, श्रीकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असतील.
कवी पुंडलिक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महाकवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री सौ. दमयंती भोईर या करतील.

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा