You are currently viewing इन्सुली बिलेवाडी शाळा नं-७ च्या  सुवर्ण महोत्सावानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

इन्सुली बिलेवाडी शाळा नं-७ च्या  सुवर्ण महोत्सावानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

इन्सुली

इन्सुली बिलेवाडी शाळा नं-७ च्या सुवर्ण महोत्सावा निमित्ताने  विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक-28/04/2023 रोजी सकाळी 9:00 वाजल्या पासुन इन्सुली मर्यादित सर्व शाळा अर्तगत वकृत्व व निबंध स्पर्धा
शनिवारी दिनांक-29/04/2023 रोजी बिलेवाडी मर्यादित सकाळी 9 :00वाजता महिलासाठी पाककला 11:0० वाजता पुरूषासाठी वेषभूषा स्पर्धा ( फ़क्त बिलेवाडी) व 3:00वाजता रांगोळी स्पर्धा ( फक्त बिलेवाडी )
रविवारी दिनांक-30/04/2023 रोजी सकाळी 7:00 वाजता सत्यनारायण महापुजा 9:30 वाजता प्रवेशव्दार उध्दाटण,10 :00वाजता माजी शिक्षक सत्कार ,11:00 वाजता मान्यंवराचे मनोगत 12 :00विविध स्पर्धा निकाल दुपारी 1:00 वाजता महाप्रसाद आणि रात्री ठीक 8:00 वाजता लकी ड्राॅ ची सोडत व ठीक रात्री 9: 00 वाजता वसंत कानेटकर लिखीत व गणेश ठाकुर दिग्दर्शित शिवगणेश प्राॅडक्शन निर्मित (मुबंई) यांचा ऐतिहासिक नाट्यं प्रयोग ” इथे ओशाळला मृत्यु ” तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी  विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 3 =