*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पुस्तकांच्या जगात…*
पुस्तकांच्या गावात राहतात फक्त वेडे
ते रोज वाचतात पुस्तकात मस्त धडे…
वाचून पुस्तके ती होई जगात महती
सारेच ज्ञान त्यांना पुस्तकेच रोज हाती…
उठतात पुस्तकेही सवेच नित्य त्यांच्या
हसतात खिदळतात गप्पा किती तयांच्या..
ज्ञानामृती झाडे फोफावती किती ती
ती कीर्त आसमंती ज्या मोज नाही मीती…
अमृत प्राशूनी जे जे चिरंजीव झाले
ते विश्वकीर्तख्यात ते आनंदात न्हाले …
हे धन पुस्तकांचे साऱ्यांनी नित्य जोडा
काही न लागते हो ना महाल आणि वाडा..
पुस्तके भोवताली बनूनी सवंगडी ती
झोपून त्यात जावे अंगाई गीत गाती…
ह्यां पुस्तका समान नाहीच मित्र कोणी
विसरून भान जाते येते न आणिबाणी …
मन ठेवा पुस्तकात नि पुस्तके मनात
देणार ना दगा ती करती कधी न घात …
पुस्तके मायबाप पुस्तकेच बंधुभगिनी
त्यांच्या सवे तुम्ही ही जाणार नक्की गगनी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २३/४/२०२३
वेळ : सायं : ५/५९
_______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-