You are currently viewing कोलगाव आयटीआय जवळ झालेल्या अपघात परप्रांतीय युवक गंभीर जखमी

कोलगाव आयटीआय जवळ झालेल्या अपघात परप्रांतीय युवक गंभीर जखमी

सावंतवाडी

कोलगाव आयटीआय जवळ अॅक्टीव्हा दुचाकी घसरून परप्रांतीय युवक गंभीर जखमी झाला.डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उप जिल्हा रुग्णालयात केले. युवकाला रूगणलयात दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश केनवडेकर कोलगाव बुथ अध्यक्ष सुरेश दळवी यानी मदत केली

प्रतिक्रिया व्यक्त करा