You are currently viewing जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड. परिमल नाईक यांचे केंद्रीयमंत्री राणे यांनी केले अभिनंदन

जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड. परिमल नाईक यांचे केंद्रीयमंत्री राणे यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी

जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड. परिमल नाईक यांची निवड झाल्याबद्दल आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री नाईक यांनी आज कणकवली येथील मंत्री राणे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा