You are currently viewing अजिंक्य रेडेकर ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबचा मानकरी

अजिंक्य रेडेकर ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबचा मानकरी

इचलकरंजी

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ) आणि उत्तराखंड बॉडी बिल्डिंग अ‍ॅन्ड फिटनेस असोशिएशन (युबीबीएफए) यांच्या वतीने उत्तराखंड येथे संपन्न 12 व्या इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन 2023 या स्पर्धेत कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य आण्णासो रेडेकर याने प्रथम क्रमांकासह ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ ह किताब मिळविला.
मागील सहा महिन्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये अजिंक्य रेडेकर याने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. पाचगणी, गुवाहाटी, संभाजीनगर, सोलापूर येथील स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर आता इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ) आणि उत्तराखंड बॉडी बिल्डिंग अ‍ॅन्ड फिटनेस असोशिएशन (युबीबीएफए) यांच्या वतीने उत्तराखंड येथे संपन्न स्पर्धेत सहभागी हरियाणा, दिल्ली, पंजाब, मणिपूर, आसा येथील 350 शरीरसौष्ठवपटूमध्ये रेडेकर हा ‘अजिंक्य’ ठरला. 85 किलो गटात प्रथम क्रमांकासह अजिंक्यने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताबही पटकविला. या यशाबद्दल सर्वच स्तरातून अजिंक्य रेडेकर याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
अजिंक्य रेडेकर याला सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तर प्रशिक्षक गुरु मनिष अडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य याचे प्रशिक्षण सुरु आहे.

 

संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

प्रतिक्रिया व्यक्त करा