You are currently viewing राष्ट्रीय लोकअदालत 30 एप्रिल रोजी

राष्ट्रीय लोकअदालत 30 एप्रिल रोजी

राष्ट्रीय लोकअदालत 30 एप्रिल रोजी

 सिंधुदुर्गनगरी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  यांच्यावतीने जिल्ह्यामध्ये  रविवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय  लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी केले आहे.

 या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित दिवाणीतडजोडक्षम फौजदारकौटुंबिक वादमोटर अपघात नुकसान भरपाईभूसंपादन प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे (बँकवित्तीय संस्थाग्रामपंचायत,BSNL,MSEB, याची थकित रकमाची वादाची प्रकरणे ) ठेवण्यात आलेली आहेत. तसेच इच्छुक पक्षकार त्यांची प्रकरणे ठेवू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा