*जागतिक साहित्यकला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उभा हीच खंत*
( सहा अक्षरी )
आम्ही भाग्यवंत
*अनादी अनंत*
पंढरीचा विठू
उभा हीच *खंत*
युगे अठ्ठावीस
जीव कासावीस
बाजूला रुक्मिणी
असते *उदास*
कमरेस हात
डोळे मिटलेले
भक्त लावी हात
शीर टेकलेले
गरीबांचा देव
नाही हो मिजास
वाळवंटी नाचे
युगे अठ्ठावीस
दळण कांडण
करी भक्ता घरी
पसार होतसे
सकाळचे पारी
दही दूध खातो
बदलतो रूप
खोड्या काढीतसे
होई अनुरूप
कृष्ण रूप साधे
राधा असे मागे
देऊन गुंगारा
नदी तीरा भागे
खेळ हा खट्याळ
कृष्ण अवतारी
विठ्ठल नाचतो
होऊन श्रीहरी
विनायक जोशी 🥳ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१४६
१९१/बुधवार/१९एप्रिल२३
*संवाद मीडिया*
*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*
*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*
*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*
*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*
*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*
*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*
*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*
*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*
*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*
*जाहिरात लिंक*