सावंतवाडी
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा संघटक निता सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, महिला सहसंघटक सौ. भारती मोरे, उपशहर संघटक कमला मेमन, रिजवान शेख, शब्बीर शेख कमल मांडवकर आदी उपस्थित होते.