सावंतवाडी
तालुक्यातील पारपोली ग्रामस्थांच्या मागणीनुसार शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या पारपोली मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, उपसरपंच श्री. संदेश गुरव, श्री. गजानन नाटेकर, श्री. एकनाथ हळदणकर तसेच सरपंच श्री. कृष्णा नाईक, ग्रा.पं. सदस्य गौरेश तेजम, ऋतुजा परब, विलासीनी गांवकर, नूतन परब, श्री. उदय जाधव, ग्रामस्थ श्री. एकनाथ परब, श्री. प्रभाकर गांवकर, श्री. लवू बिर्जे, श्री. सोनू गांवकर, श्री. रामकृष्ण गांवकर, श्री. चंद्रकांत गांवकर, श्री. शंकर परब, श्री. नारायण गुरव, श्री. शिवराम गुरव, श्री. बाबाजी गुरव, श्री. संतोष राणे, श्री. अनिल राणे, श्री. मोहन परब, श्री. रमेश परब, श्री. प्रितेश कलांगण, श्री. परेश कलांगण, श्री. सुरेश नाईक, श्री. दत्ताराम नाईक, श्री. शंकर नाईक, श्री. अंकुश नाईक, श्री. सतीश गुरव, श्री. हरिश्चंद्र आईर, श्री. भास्कर सावंत, श्री. सचिन (सोमा) परब, श्री. हर्ष गांवकर, श्री. गंगाराम गुरव, श्री. अर्जुन गुरव, श्री. तातोबा जाधव, श्री. मोहन जाधव, श्री. केशव जाधव, श्री. दशरथ तेजम श्री. गजानन डांगी, श्री. वसंत गुरव, श्री. सुर्यकांत तेजम, श्री. वामन राऊळ, श्री. दिपेश गांवकर, श्री. बाबाजी गुरव, श्री. सदानंद कलांगण, श्री. श्रीपर गांवकर, श्री. परशुराम परब आदी उपस्थित होते.
पारपोली गावामध्ये अनेक विकास कामासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच पारपोली ग्रामविकास मंडळ मुंबई त्याचप्रमाणे युवानेतृत्व संदेश गुरव यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याने पारपोली गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रगती झाल्याने ग्रामस्थांनी संबंधितांच आभार मानले आहेत.