महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी व शिवप्रेमी मित्र मंडळ आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जोतातील दोन दिवसीय भव्य खुली अंडर आम स्पर्धा भरविण्यात आली होती सार्थक स्पोर्ट वज्राट हा संघ विजेता ठरला तर उपविजेता भाऊ स्पोर्ट्स माडखोल सदर स्पर्धेचे आयोजन मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक व महाराष्ट्र सैनिक नंदू परब व शिवप्रेमी मित्र मंडळ यांनी केले या स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे माजी सावंतवाडी तालुका संपर्क अध्यक्ष महेश परब तसेच मंदार नाईक यांनी केले व बक्षीस वितरण समारंभ हा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक जिल्हा सचिव संदेश शेटये नंदू परब सहसचिव मनोज कांबळी माजी तालुका सचिव आबा चिपकर माजी शाखा अध्यक्ष प्रवीण आरोसकर मुकुंद धारगळकर यशवंत गोडकर सुनील नाईक आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अंडर आम क्रिकेट स्पर्धेत सार्थक स्पोर्ट वज्राट संघ ठरला विजेता
- Post published:एप्रिल 17, 2023
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिजाऊ बचतगट महासंघाची स्थापना
सिंधुदुर्गनगरीत उद्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तर्फे ई-फायलिंग स्वतंत्र कक्षाचा शुभारंभ – वकील विवेक मांडकुळकर
आरोस ग्रामस्थ मंडळ, मुंबईच्या वतीने विद्याविहार इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालय, आरोसच्या सन २०२१/२२ च्या दहावी/बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव
