You are currently viewing || व्हावे स्मरण ते दूर राहिले ||

|| व्हावे स्मरण ते दूर राहिले ||

*आजगाव साहित्य कट्ट्याचे सदस्य लेखक कवी सोमा उर्फ दीपक गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*|| व्हावे स्मरण ते दूर राहिले ||*

ते आले चमकले सूर्य झाले
ते स्वतः अखंड जळत राहिले |
निःस्वार्थ मानवता उजळत
जळून प्रकाश देत राहिले ||१||

स्पृश्यास्पृश्यतेच्या कुष्ठालाच ते
ज्ञानाग्ने भस्म करित राहिले |
देश संसार सूर्य मालेचेच
चालकच शुद्ध प्रखर झाले ||२||

बाबा बाबासाहेब झालेत का
नाही ते साहेब नाहीत झाले |
झाले अस्त्र वज्र शास्त्र रक्षिते
मानवता रिपु मारिते झाले ||३||

हिंदुस्थानची शान संविधान
जे कार्य विधीचे विधान झाले |
हक्काधिकारा कठोर पालन
सर्व सुजन सन्मानित झाले ||४||

खंत तरीपण उरली आहे
कितीक भेद विसरते झाले |
जातीभेदास भेदून जाणे आहे
व्हावे स्मरण ते दूर राहिले ||५||

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला.
जि. :- सिंधुदुर्ग.

 

*संवाद मिडिया*

*🏃‍♀️🏃‍♀️Hurry up.. Hurry up…🏃‍♂️🏃‍♂️*

*_🏃🏼‍♂️एस.सी. स्पोर्ट्स अकॅडमी 🏸_*

*👉आयोजित👇*

*♦️🏃🏼‍♂️ॲथलेटिक्स व 🏸 बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर* ♦️

*🔹प्रशिक्षण कालावधी -Camp1- 20 एप्रिल 2023 ते 10 मे 2023*

*Camp2-11 मे 2023 ते 31 मे 2023*

*♻️आमची वैशिष्ट्ये*

*🔹Coaching by Mr. Sumukh Chavan(NIS Coach) and Kristen Rodriques (NIS Coach)*

*🔸लिमिटेड बॅच साइज*
*🔹पालकांसोबत मुलांसाठी आहाराबद्दल मार्गदर्शन*
*🔸सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन*
*🔹राष्ट्रीय पदक विजेते व अनुभवी प्रशिक्षक*🥇🥈
*🔸Athletics Camp🏃🏼‍♂️-Jumping, Sprinting, hill running & Fun Games* *🔶Badminton camp🏸-badminton skill basics and fitness, hill running and speed improvement*
*🔹Warm up, Stretching, Fitness Ability Development*
*AND MORE ACTIVITIES*
*👫Limited seats Only*

*🧍‍♀️First come first serve book your seat first*

*_Improve your skills level up your Fitness_*

*🕴️प्रशिक्षक🕴️*👇
*संपर्क – _सुमुख चव्हाण – (NIS Certified Coach)_*
*📲9920590873*
*☎️ for more information*👆

*👉स्थळ – जिमखाना ग्राउंड सावंतवाडी*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा