You are currently viewing कणकवली मध्यवर्ती शिवसेना शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

कणकवली मध्यवर्ती शिवसेना शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

कणकवली

आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी कणकवली मध्यवर्ती शिवसेना शाखेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, जिल्हाप्रमुख सोशल मीडिया महेश तेली, तालुका प्रमुख भूषण परुळेकर ,जिल्हा खजिनदार भास्कर राणे ,शहर प्रमुख बाळू पारकर, महिला शहर प्रमुख प्रिया टेमकर ,सुनील पारकर, राजन माळगून ,मारुती सावंत, दिलीप घाडीगावकर, दिलीप राऊत, प्रदीप तळगावकर ,विठोबा सावंत, प्रमोद सांगवेकर ,सुनील जंगले, इत्यादी शिवसैनिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा