देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आज पगार नसल्याने सकाळीच काम बंद आंदोलन सुरू केले. देवगड येथील कचरा डेपोजवळ पाण्याच्या टाकीजवळ ते उपोषणाला बसून होते अपुऱ्या पगारामुळे हे आंदोलन सुरू केले वारंवार पगार कमी असल्याने सफाई कर्मचारी आंदोलन करीत असून यामुळे जनता हैराण झाली आहे कर निर्धारण अधिकारी पाटील यांनी ठेकेदाराशी बोलून पेमेंट देण्याचे कबूल केले
मात्र अद्यापही सफाई कामगारांची कोणतीही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही