You are currently viewing माधवबाग – मोफत आरोग्य तपासणी

माधवबाग – मोफत आरोग्य तपासणी

*मोफत….⚡.. मोफत….⚡. मोफत….⚡*

 

🩺 *मोफत आरोग्य तपासणी*💉

 

👉 फक्त आपल्यासाठी माधवबाग घेऊन आले आहेत मोफत आरोग्य तपासणी. दिनांक १३ एप्रिल २०२३ ते १८ एप्रिल २०२३ सकाळी १० ते सांयकाळी ६ पर्यंत विनामूल्य आरोग्य तपासणी..

 

👉 आपल्या मनात असलेल्या आरोग्य विषयी शंकेचं निरसन करून घ्या माधवबागच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून…🫀

 

👉 ब्लॉकेज, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे अशा हृदयरोगी रुग्णांसाठी अँजीओप्लास्टी आणि बायपास सारख्या महागड्या शस्त्रक्रिया खरंच टाळता येतात का ? 

 

मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये मला या प्रश्नांची उत्तरे मिळतील..🤔👇

 

▪️माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया न करता हृदयाची खालावलेली स्थिती सुधारू शकते का? 

▪️हृदयरोगाबरोबर माझा मधुमेह उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो का? 

▪️ अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया झाल्यावर सुद्धा होणारा त्रास टाळता येईल का? 

▪️ज्या रुग्णांना वयोमर्यादेमुळे शस्त्रक्रिया टाळली जाते अशा रुग्णांवर माधवबाग मध्ये इलाज होऊ शकतो का ?

▪️शस्त्रक्रियेवरील मोठा खर्च टाळता येऊ शकतो का?

 

👉 अशा सर्व तुमच्या प्रश्नाचे निरसन माधवबाग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून करून घ्या व तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्या. 

 

👉 तसेच हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी, ई.सि .जी TMT टेस्ट रॅनडम शुगर (हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी) या सर्व सेवा उपलब्ध..

 

🎴 माधवबाग शाखा : 

कणकवली – ९३७३१८३८८८

कुडाळ – ९०११३२८५८१

सावंतवाडी – ७७७४०२८१८५

 

*टीप – नाव नोंदणी आवश्यक*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा