You are currently viewing खेळ नजरेचा

खेळ नजरेचा

*जागतिक साहित्यकला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*खेळ नजरेचा*
—————————————-
खेळ नजरेचा तुझ्या माझ्यात
नको काही बोलणे शब्दात

खिळून राहते नजर माझी
पाहून खळी गुलाबी गालात

बसुनी रहा अशीच समोरी
चितारतो तुज सुरेख चित्रात

भेटलीस कितीदा जरी,तरी
भेट व्हावी रोजला स्वप्नात

राघू मैनेचा जोडा शोभे छान
उधाण प्रीतीचे दोन मनात

कुजबुजती लोक आजूबाजू
आपण मस्त आपल्या जगात
——————————————–
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
———————————————–

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा