You are currently viewing महात्मा फुले..

महात्मा फुले..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री उज्वला कोल्हे लिखित अप्रतिम अभंग रचना*

*महात्मा फुले….*

बहुजनोद्धार| आराध्य शिक्षक |
शिक्षण प्रेरक | ज्योतिबा हे|| १||

क्रांतीची मशाल | घेउनिया हाती |
माणुसकी नाती | जोपासली||२||

स्त्रीशिक्षणासाठी | झिजवली काया|
रचियाला पाया| कर्तृत्वाने ||३||

दीनदुबळ्यांस| हौद केले खुले |
गोड पाणी दिले | अस्पृशांना ||४||

भिडेच्या वाड्यात | शाळा केली सुरू
दोघे झाले गुरू | सावू-ज्योती ||५||

शेण, माती खाल्ली | सेवार्थी झटले |
चालूच ठेवले | कार्य त्यांचे||६||

शेतकी आसुड | लिहिले पुस्तक |
चरणी मस्तक | ठेवितसे ||७||

सत्यसोधक हा| समाज स्थापुनी |
आदर्श घालुनी | ज्योतिबांनी ||८||

सावित्री ज्योतीच्या | अजोड कार्याने |
आज रे मानाने | जगते स्त्री ||९||

महती वर्णावी | किती ज्योतिबांची |
क्रांती विचारांची | रुजवली ||१०||

…………..✍

👉 उज्ज्वला कोल्हे,uk
कोपरगाव

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मिडिया*

*👩‍🎓शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत* 👨‍🎓

📚 *GURU GLOBAL SCHOOL* 📚
*we care we create*

🥳 *उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023* 🥳

🤼‍♀️ *समर धमाका कॅम्प* 🤼‍♀️

*👧फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 👦*

*♦️Guru Global School ♦️*
*⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT* 🧗🏻‍♀️
*💢An ISO 0012015 certified 💢*

🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿

🌤️ *समर कॅम्प* 🌤️

*🏏10 एप्रिल ते 30 एप्रिल 🏏*

*🥍वेळ:सकाळी 10 ते दुपारी 12.30 🥍*

🛼 *Activities ( उपक्रम)* 🛼

*🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी 🪗*
*⛷️लिटल ॲस्ट्रोनट 🪂*
*🤽🏻‍♀️क्ले मोडलिंग 🎿*
*🤾🏻‍♂️इन डोअर गेम 🏂*
*🤺स्टोरी टेलिंग 🪁*
*🥌स्टीम बेस्ड ॲक्टीव्हीटी 🏒*
*🏇🏻आर्ट & क्राप्ट 🛷*
*🧘🏻‍♀️योगा & मेडीटेशन 🧘🏻‍♂️*

🏃‍♀️ *Hurry up* 🏃‍♂️

*✡️मोजक्याच जागा उपलब्ध✡️*

🏇🏻 *आजच संपर्क करा आणि तुमच्या पाल्यांचा सर्वांगिण विकास करा* 🧘🏻‍♂️

*📱9922903515*
*📱9422633433*
*📱9172693343*

*जाहिरात लिंक*👇

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा