बांदा
येथील नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली चालवत असलेली संस्था विद्या विकास मंडळ इन्सुलीच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलीस निरीक्षक – अशोक आपा सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष माजी मुख्याध्यापक नरेंद्र केशव मुळीक सचिव विकास केरकर खजिनदार राजाराम राणे संचालक महेंद्र सावंत ‘ महेंद्र पालव ‘ ज्ञानेश्वर राणे कृष्णाजी को ठावळे अजय कोठावळे ; प्रशांत पेडणेकर सचिन दळवी अशोक गवस ‘ जयराम पालव देवू गावडे कृष्णा शिवाजी सावंत यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर माजी सभापती सौ मानसी धुरी माजी अध्यक्ष उमेश पेडणेकर तंटामुक्त अध्यक्ष रघुविर देऊलकर शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष वासुदेव हळदणकर न्हानू कानसे महेश धुरी दिलीप पेडणेकर उल्हास सावंत रविंद्र परब . आदी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष सावंत म्हणाले आपण याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे शाळेच्या भौतिक गरजा बरोबर शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासानी विविध स्पर्धा बरोबर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शाळेला सुसज्ज वाचनालय प्रयोगशाळा संगणक कक्ष त्याचबरोबर डिजिटल वर्ग करण्यावर आमचा भर राहाणार आहे.