You are currently viewing वेंगुर्ल्यात भाजपाच्या तालुका कार्यालयासमोर पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा

वेंगुर्ल्यात भाजपाच्या तालुका कार्यालयासमोर पक्षाचा झेंडा उभारून स्थापना दिन साजरा

वेंगुर्ले/:-

६ एप्रिल पक्षाचा स्थापना दिन विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करून वेंगुर्लेत साजरा करण्यात आला . सर्वप्रथम प्रत्येक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर व त्यानंतर आपल्या बुथ वर पक्षाचा झेंडा उभारून कार्यक्रमाची सुरुवात केली . त्यानंतर तालुका कार्यालयात येऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय , डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी व भारतमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तालुका कार्यालया समोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण ,

प्रसन्ना देसाई (जिल्हा सरचिटणीस) , विनायक गवंडळकर (वेंगुर्ला तालुकाध्यक्ष)

साईप्रसाद नाईक (जि.का.का.सदस्य) , नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके ,

प्रशांत प्रभूखानोलकर(तालुका सरचिटणीस) , मनवेल फेर्नाडीस (तालुका उपाध्यक्ष) , अनंत केळूसकर (मच्छिमार सेल अध्यक्ष) , अनंत नेरूरकर (आडेली) ,

प्रकाश करंगुटकर (पालकरवाडी)

स्मिता मिलिंद दामले (महिला अध्यक्ष) , सखाराम वामन मांजरेकर (सदस्य) , हरेश कोंडसकर , शरद मेस्त्री(ओबीसी सेल अध्यक्ष) ,

शेखर काणेकर (बूथ अध्यक्ष 44), प्रशांत केळूसकर(नवाबाग)हासिनबेन मकानदार(सदस्य) ,

सुषमा प्रभूखानोलकर (जिल्हा चिटनीस) , वृंदा गवंडळकर (चिटनीस) , ॐकार चव्हाण ,

ईशा मोंडकर , रवींद्र परब , शुभांगी कनयाळकर, रत्नप्रभा प्रभू साळगावकर ,श्रेया मयेकर(मा नगरसेविका) , शीतल आंगचेकर(उपनगराध्यक्ष) सत्यविजय शिरगावकर ,

भानुदास शिरगावकर , ज्ञानेश्वर केळजी (खरेदी विक्री संघ चेअरमन) , प्रकाश रेगे , रमेश नार्वेकर , प्रशांत आपटे इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा